"@metadata": {
"authors": [
"Htt",
"Kaajawa",
"Kaustubh",
"Mahitgar",
"Prabodh1987",
"Rahuldeshmukh101",
"Sankalpdravid",
"Shantanoo",
"Sudhanwa",
"V.narsikar",
"संतोष दहिवळ"
"coll-desc": "[[Special:Book|पुस्तके बनवा]]",
"coll-book_creator_intro": " \"ग्रंथ निर्माणक\" द्वारा आपण आपल्या आवडीच्या विकी पानांचा ग्रंथ बनवू शकता. आपण ह्या ग्रंथास वेगवेगळ्या स्वरुपात निर्यात करू शकता (उदा. पी डि एफ किंवा ओ डि एफ) किंवा मुद्रित प्रतीसाठी मागणी नोंदवू शकता. ",
"coll-manage_your_book": "आपल्या ग्रंथाचे व्यवस्थापन करा",
"coll-book_creator_help": "अधिक माहितीसाठी [[{{MediaWiki:Coll-helppage}}|ग्रंथ संबंधी मदतीचे पृष्ठ ]]  पहा",
"coll-start_book_creator": "ग्रंथ निर्मिती सुरू करा",
"coll-book_creator_continue": "पुस्तक निर्मात्याचा वापर चालू ठेवा",
"coll-book_creator_disable_text": "ग्रंथ निर्माण अक्षम करण्यात  येईल आणि आपण ज्या ग्रंथावर काम  करीत  आहात तो ग्रंथ वगळण्यात येईल",
"coll-book_creator_text_article": "{{MediaWiki:Coll-helppage}}/ग्रंथ निर्माण मसुदा",
"coll-collection": "पुस्तक",
"coll-collections": "पुस्तके",
"coll-unknown_subpage_title": "अनोळखी उपपान.",
"coll-unknown_subpage_text": "[[Special:Book|पुस्तक]] चे  उपपान अस्तित्वात नाही",
"coll-couldnotaddarticle_title": "विकी पान जोडता आले नाही",
"coll-couldnotaddarticle_msg": "हे विकी पान जोडता आले नाही.",
"coll-couldnotremovearticle_title": "विकी पान वगळता  येत नाही",
"coll-couldnotremovearticle_msg": "हे विकी पान वगळता  येत नाही",
"coll-noscript_text": "
जावास्क्रीप्ट आवश्यक!
\nतुमचा ब्राउझार जावास्क्रीप्ट वापरू शकत नाही किंवा वापर बंद केलेला आहे.\nजावास्क्रीप्ट चालू केल्याशिवाय हे पान व्यवस्थित काम करणार नाही.",
"coll-savedbook_template": "जतन केलेला ग्रंथ",
"coll-your_book": "आपला ग्रंथ",
"coll-download_title": "अधिभारण करा",
"coll-download_text": "आपला ग्रन्थ   उतरवण्यासाठी , स्वरूप निवडा आणि  कळ दाबा",
"coll-download_as_text": "आपला ग्रन्थ $1   स्वरूपात उतरवण्यासाठी कळ दाबा",
"coll-download": "अधिभारण करा",
"coll-format_label": "प्रारुप:",
"coll-remove": "वगळा",
"coll-show": "दाखवा",
"coll-move_to_top": "सर्वात वर हलवा",
"coll-move_up": "वर हलवा",
"coll-move_down": "खाली हलवा",
"coll-move_to_bottom": "सर्वात खाली हलवा",
"coll-title": "शीर्षक:",
"coll-subtitle": "उपशीर्षक:",
"coll-contents": "अनुक्रमणिका",
"coll-drag_and_drop": "विकी पृष्ठे आणि अध्याय पुनःक्रमित करण्यासाठी ओढा आणि सोडा",
"coll-create_chapter": "धडा बनवा",
"coll-sort_alphabetically": "अकारविल्हे लावा",
"coll-rename": "नाव बदला",
"coll-new_chapter": "नवीन धड्याचे नाव लिहा",
"coll-rename_chapter": "नवीन धड्याचे नाव लिहा",
"coll-no_such_category": "असा वर्ग अस्तित्वात नाही",
"coll-notitle_title": "या पानाचे शीर्षक ठरविता आलेले नाही.",
"coll-mwserve_failed_title": "प्रतिपादन कार्यात त्रुटी",
"coll-mwserve_failed_msg": "कार्यात प्रतिपादनदात्यास  त्रूटी आढळली आहे : <nowiki>$1</nowiki>",
"coll-error_reponse": "सर्व्हर कडून चुक झाल्याचा प्रतिसाद आलेला आहे",
"coll-empty_collection": "रिकामे ग्रंथ",
"coll-revision": "आवृत्ती: $1",
"coll-save_collection_title": "ग्रंथ   जतन करा आणि सामायिक  करा",
"coll-save_collection_text": "आपल्या ग्रंथास संग्रहित करण्यासाठी जागा निवडा",
"coll-login_to_save": "जर तुम्ही ग्रंथ  नंतर वापरण्यासाठी जतन करू इच्छित असाल, तर कृपया [[Special:UserLogin|प्रवेश करा अथवा सदस्य नोंदणी करा]].",
"coll-personal_collection_label": "वैयक्तिक ग्रंथ:",
"coll-community_collection_label": "सामुहिक ग्रंथ",
"coll-save_collection": "ग्रंथ  जतन करा",
"coll-save_category": "[[:Category:{{MediaWiki:Coll-bookscategory}}|{{MediaWiki:Coll-bookscategory}}]]. ह्या वर्गात सर्व सुरक्षित ग्रंथ जमा केले",
"coll-overwrite_title": "पान अस्तित्वात आहे. पुनर्लेखन करायचे का?",
"coll-overwrite_text": "[[:$1]] या नावाचे पान अगोदरच अस्तित्वात आहे.\nतुम्ही त्यावर तुमचे कलेक्शन पुनर्लेखित करू इच्छिता का?",
"coll-yes": "होय",
"coll-no": "नाही",
"coll-load_overwrite_text": "तुमच्या पुस्तकात अगोदरच काही पाने आहेत.\nतुम्ही तुमचे पुस्तक पुनर्लेखित करू इच्छिता, की पाने वाढवू इच्छिता, की रद्द करु इच्छिता?",
"coll-overwrite": "पुनर्लेखन करा",
"coll-append": "वाढवा",
"coll-cancel": "रद्द करा",
"coll-update": "अद्ययावत करा",
"coll-limit_exceeded_title": "!!FUZZY!ग्रंथ खूप मोठा  झालेले आहे",
"coll-limit_exceeded_text": "तुमचे पुस्तक खूप मोठे झालेले आहे.\nआणखी पाने वाढविता येणार नाहीत.",
"coll-rendering_title": "प्रतिपादन करीत आहे",
"coll-rendering_text": "
आपले पुस्तक तयार होत आहे. कृपया प्रतीक्षा करा.
\n\n
\n\n
हे पान दर काही सेकंदानी आपोआप पुन्हा दाखवले जाईल.\nतसे झाले नाही तर ब्राउजर रीफ्रेश करा.
"coll-rendering_status": "स्थिती: $1",
"coll-rendering_article": "(विकी  पृष्ठ : $1)",
"coll-rendering_page": "(पान: $1)",
"coll-rendering_page_info_text_article": "{{MediaWiki:Coll-helppage}}/ प्रतिपादन होत असलेल्या पान मजकूराची माहिती",
"coll-rendering_collection_info_text_article": "{{MediaWiki:Coll-helppage}}/ प्रतिपादनासाठी संग्रहित केलेल्या पानाची माहिती",
"coll-rendering_finished_title": "प्रतिपादन संम्पन्न",
"coll-rendering_finished_text": "आपले पुस्तक तयार झाले आहे.\n[$1 तयार झालेले पुस्तक] आपल्या संगणकावर उतरवून घ्या.\n\nNotes:\n* या कामाबद्दल समाधानी नसाल तर ही [[{{MediaWiki:Coll-helppage}}| पुस्तकांबद्दलची मदतीची पाने बघा.]] अधिक चांगल्या कामासाठी त्याचा उपयोग होईल.",
"coll-finished_page_info_text_article": "{{MediaWiki:Coll-helppage}}/ प्रतिपादन होत असलेल्या पानाची माहिती",
"coll-finished_collection_info_text_article": "{{MediaWiki:Coll-helppage}}/ प्रतिपादनासाठी संग्रहित केलेल्या पानाची माहिती",
"coll-rendering_failed_title": "प्रतिपादन अयशस्वी",
"coll-rendering_failed_text": "दस्तावेज संचिका निर्मिती अयशस्वी.\n\n
"coll-rendering_failed_status": "स्थिती: $1",
"coll-notfound_title": "पुस्तक सापडले नाही",
"coll-notfound_text": "पुस्तकातील पान सापडले नाही.",
"coll-download_notfound_title": "संचिका सापडली नाही.",
"coll-download_notfound_text": "आपण ज्य़ा सचिकेस उतरवण्याचा प्रयत्न करीत आहात ती उपलब्ध नाही.\nहि संचिका वगळण्यात आली असण्याची शक्यता असल्याने त्यास पुनर्निर्मित करण्याची गरज आहे.",
"coll-download_failed_title": "अधिभारण करीत असतांना त्रुटी",
"coll-download_failed_text": "संचिका उतरवित असतांना त्यात त्रुटी आलेल्या आहेत :  $1",
"coll-is_cached": "
पानाची सयीमधे साठवलेली प्रत मिळाली आहे, म्हणून पुन्हा पान आरेखले (render) नाही.[$1 पुनश्च आरेखन करा]
"coll-excluded-templates": "[[:Category:$1|$1]] ह्या वर्गातील साचे बहिष्कृत करण्यात आले आहेत",
"coll-blacklisted-templates": "[[:$1]] ह्या काळ्या यादीतील  साचे बहिष्कृत करण्यात आले आहेत",
"coll-book_title": "छापील आवृत्तीची मागणी नोंदवा",
"coll-book_text": "आमच्या  सहयोगी मुद्रकाकडे मागणी नोंदवून आपण ग्रंथाची  छापील आवृत्ति मिळवा",
"coll-order_from_pp": "$1 चे पूर्वावलोकन",
"coll-about_pp": "$1 बद्दल",
"coll-invalid_podpartner_title": "चुकीचा POD भागीदार",
"coll-invalid_podpartner_msg": "दिलेला POD भागीदार चुकीचा आहे.\nकृपया मीडियाविकि प्रबंधकाशी संपर्क करा.",
"coll-license": "परवाना",
"coll-return_to": "[[:$1]] कड़े परत जा",
"coll-order_info_article": "{{MediaWiki:Coll-helppage}}/ पिडिया मुद्रणालयाकडे मागणी नोंदवण्याची माहिती",
"coll-suggest_title": "आपल्या ग्रंथासाठी सुचवलेली पाने",
"coll-suggest_intro_text": "सुचवणी आपल्या ग्रंथातील सध्याच्या विकि पानांच्या संग्रहावर आधारित आहे. \nज्यावेळी आपण वाढवा अथवा वगळा कळ दाबाल, त्यावेळेस यादी अद्ययावत करण्यात येईल.",
"coll-suggested_articles": "सूचना",
"coll-suggest_reset_bans": "पूर्ववत करा",
"coll-suggest_reset_bans_tooltip": "मागील वगळलेल्या सूचना दाखवा",
"coll-suggest_add_selected": "निवडलेली पाने वाढवा",
"coll-suggest_ban_selected": "निवडलेली पाने वगळा",
"coll-suggest_your_book": "आपला ग्रंथ",
"coll-suggest_show": "दाखवा",
"coll-suggest_ban_tooltip": " सूचनांच्या यादीतून हे पान वगळा",
"coll-suggest_article_ban": "$1 हि पाने आपल्या ($2) ह्या  सुचवणीतून  वगळली",
"coll-suggest_article_add": "$1 हि पाने आपल्या ($2) ह्या  ग्रंथात जमा केलीत",
"coll-suggest_article_remove": "$1 हि पाने आपल्या ($2) ह्या  ग्रंथातून वगळली",
"coll-suggest_undo_tooltip": "ही क्रिया उलटवा",
"coll-suggest_undo": "उलटवा",
"coll-load_local_book": "आपल्या %TITLE% या पुस्तकाचे संपादन चालू ठेवण्याकरीता, ज्यामध्ये %NUMPAGES% विकिपाने आहेत, OK वर टिचकी मारा. त्यास रद्द (delete) करून नव्या कोऱ्या पुस्तकाचे लिखाण चालू करण्यास Cancel वर टिचकी मारा.",
"coll-format-rl": "ई-बुक (पीडीएफ)",
"coll-format-epub": "ई-बुक (इपीयुबी)",
"coll-format-odf": "वर्ड प्रोसेसर (ओपन डॉक्यूमेंट)",
"coll-format-zim": "किविक्स (ओपन झिम)",
"coll-format-docbook": "डॉकबुक",
"coll-format-okawix_zeno": "ओकाविक्स",
"right-collectionsaveasuserpage": "ग्रंथास सदस्य पान म्हणून जतन करा",
"right-collectionsaveascommunitypage": "ग्राथांना समाज पृष्ठ म्हणून जतन करा",
"coll-print_export": "छापा/ निर्यात करा",
"coll-create_a_book": "ग्रंथ तयार करा",
"coll-create_a_book_tooltip": "ग्रंथ बनवा अथवा पृष्ठांचे संकलन करा",
"coll-book_creator": "ग्रंथ निर्माणक",
"coll-download_as": "$1 म्हणून उतरवा",
"coll-download_as_tooltip": "ह्या विकी पानाची  $1 आवृत्ती उतरवा",
"coll-disable": "अक्षम करा",
"coll-book_creator_disable": "ग्रंथ निर्माणक अक्षम करा",
"coll-book_creator_disable_tooltip": "ग्रंथ निर्माणकाचा वापर थांबवा",
"coll-add_linked_article": "दुवा दिलेले विकी पान आपल्या ग्रंथात समाविष्ट करा",
"coll-remove_linked_article": "दुव्यातील विकी पान आपल्या ग्रंथातून वगळा.",
"coll-add_category": "ह्या वर्गाचा तुमच्या ग्रंथात समावेश करा",
"coll-add_category_tooltip": "ह्या वर्गातील सर्व विकी पाने आपल्या ग्रंथात जोडा",
"coll-add_this_page": "ह्या पानाचा आपल्या ग्रंथात समावेश करा",
"coll-add_page_tooltip": "चालू विकी पान आपल्या ग्रंथास जोडा",
"coll-bookscategory": "ग्रंथ",
"coll-clear_collection": "ग्रंथ कोरा करा",
"coll-clear_collection_confirm": "आपण खरोखरच आपला ग्रंथ पूर्णपणे कोरा करू इच्छिता का ?",
"coll-clear_collection_tooltip": "आपल्या चालू ग्रंथातून सर्व विकी पाने वगळा",
"coll-help": "साहाय्य",
"coll-help_tooltip": "ग्रंथ तयार करण्याविषयीचे साहाय्य पान दाखवा",
"coll-helppage": "Help:ग्रंथ",
"coll-load_collection": "ग्रंथाचे अपभारण करा",
"coll-load_collection_tooltip": "ह्या ग्रंथास आपला चालू ग्रंथ बनवा",
"coll-n_pages": "$1 {{PLURAL:$1|पान|पाने}}",
"coll-printable_version_pdf": "पीडीएफ आवृत्ती",
"coll-remove_this_page": "हे पान आपल्या ग्रंथातून वगळा",
"coll-remove_page_tooltip": "चालू विकी पान आपल्या ग्रंथातून वगळा",
"coll-show_collection": "ग्रंथ दाखवा",
"coll-show_collection_tooltip": "आपल्या ग्रंथाचे संपादन करण्यासाठी / आपला ग्रंथ उतरवण्यासाठी/ आपल्या ग्रंथाची मागणी नोंदवण्यासाठी येथे टिचका",
"coll-not_addable": "हे पान जोडता येणार नाही",
"coll-make_suggestions": "पाने सुचवा",
"coll-make_suggestions_tooltip": "आपल्या ग्रंथातील पानांनुसार सूचना दाखवा",
"coll-suggest_empty": "रिकामे",
"coll-setting-papersize": "पानाचा आकार",
"coll-setting-papersize-letter": "पत्र",
"coll-setting-showtoc": "आशय-सारणीचा अंतर्भाव करा",
"coll-setting-columns": "स्तम्भ:"